SUSE Linux Enterprise Desktop 10 SP3 Release Notes

1.0 Purpose

This SUSE Linux Enterprise Desktop 10 SP3 serves several purposes:

Through joint testing and maximum care, we try hard not to break any ISV certification with a Service Pack, but we recommend checking with your ISV about your application's certification status.

With the release of SUSE Linux Enterprise Desktop 10 SP3, the now obsoleted Service Pack 2 enters limited support status for the following 6 months, during which time Novell will continue to provide security updates and L3 support to maintain its customer's operations safe during the migration window. At the end of the six-month parallel support period, on March, 29th 2010, support for Service Pack 2 will be permanently discontinued.

2.0 New Features/Version updates

3.0 New Drivers

Intel Wireless drivers have been updated:

4.0 Known Issues

For the latest version of the SUSE® Linux* Enterprise Desktop 10 SP3 Release Notes, see http://www.novell.com/documentation/sled10/readme/release_notes_sp3.html.

Installation using Persistent Device names

If you plan to add additional storage devices to your system after the OS installation, we strongly recommend to use persistent device names for all storage devices during installation. The installer by default uses the kernel device names.

How to proceed:

During installation, enter the partitioner. For each partition, select "Edit" and go to the "FStab Options" dialog. Any mount option except "Device name" provide you persistent devicenames.

To switch an already installed system to using persistent device names, proceed as described above for all existing partitions. In addition, rerun the boot loader module in YaST to switch the bootloader to using the persistent device name also. Just start the module and select "Finish" to write the new proposed configuration to disk. This needs to be done before adding new storage devices.

For further information please look at http://en.opensuse.org/Persistant_Storage_Device_Names.

Documentation

For SUSE Linux Enterprise Desktop 10 SP3 documentation, see http://www.novell.com/documentation/sled10.

PDFs of the System Documentation in Sub-Packages

Most sled-* packages with the system documentation are split. Find the PDFs in the *-pdf sub-packages or directly at http://www.novell.com/documentation/sled10.

डिप्लॉयमेंट मार्गदर्शक: 3.3.1 SMT सर्व्हरवर प्रवेश मिळवणे

माहिती पुस्तिकेत दिलेली बूट प्रॉम्प्ट पॅरामीटरची नावे कालबाह्य झाली आहेत व ती SUSE लिनक्स एंटरप्राईझ 11 मध्ये यापुढे वापरली जाणार नाहीत. smturl च्या ऐवजी regurl वापरा व smtcert च्या ऐवजी regcert वापरा.

KDE वापरकर्त्याचा मार्गदर्शक: 15.6.4 वैशिष्ट्ये अक्षम करणे / GNOME वापरकर्त्याचा मार्गदर्शक: 12.6.4 वैशिष्ट्ये अक्षम करणे

डिफॉल्टनुसार फायरफॉक्स हा GConf प्रणालीसह केलेली सेटिंग्ज मान्य करत नाही. GConf लॉकडाऊन कीज सक्षम करण्यासाठी /usr/lib/firefox/local-configuration.js संपादित करा व config.use_system_prefs हे true ला सेट करा. ही फाईल व्यवस्थापकाला अशा आवडी सेट करुन लॉक करु देते की ज्या प्रत्येक फायरफॉक्स वापरकर्त्याला लागू असतात.

5.0 Hardware Related Issues

IBM SurePOS 700 4800-7X3वर स्थापनेदरम्यान मर्यादित ग्राफिक्स सहाय्य

4820-2GN मॉनिटर्स सहित IBM SurePOS 700 4800-7X3 प्रणालींवर फक्त मर्यादित ग्राफिक्स सहाय्य असते. ग्राफिकल स्थापनेदरम्यान आपल्याला मॉनिटरवर (ओ एस डी = ऑन स्क्रीन डिस्प्ले ) एखादा चूकनिदर्शक संदेश दिसू शकतो, जसे:

H: -48.4 KHz V: -60.1 Hz. रेंजबाहेर

ही समस्या टाळण्यासाठी स्थापनेसाठी वेगळे रेझोल्यूशन, व्ही ई एस ए अगर टेक्स्ट-मोड वापरुन पहा. दुसरा पर्याय म्हणजे बूट प्रॉम्प्टवर acceleratedx=1निर्देशित करुन नेटिव्ह ड्रायव्हर निवडणे. यामुळे BIOS चे अद्यतन व्हायलाही मदत होऊ शकेल.

प्रणाली स्थापनेनंतर ही समस्या परत उद्भवत नाही व ग्राफिक्स प्रणालीला पूर्ण सहाय्य मिळते.

FIC GE2 प्लॅटफॉर्म (Transtec SENYO600) वर ग्राफिकल्स विद्रुप होणे

FIC GE2 प्लॅटफॉर्मवर DVI वर 24 BPP कलर डेप्थ व रेझोल्यूशंस >= 1280x1024 वापरताना एक्स सर्व्हरवर इंटरफेस्चे पट्टे दिसतात. यामुळे सर्व विंडो विद्रुप होतात.

16 BPP कलर डेप्थ वापरल्यास ही समस्या सुटू शकते.

64-बिट स्थापत्यांवरील टॅब्लेट पीसी वैशिष्ट्ये

सध्या टॅब्लेट पीसी सहाय्य फक्त 32-बिट स्थापत्यांवर उपलब्ध आहे. 64-बिट स्थापत्यांवर टॅब्लेट पीसी वैशिष्ट्ये वापरण्यासाठी आपल्याला 32-बिट प्रणाली स्थापन करावी लागेल.

6.0 Update Related Issues

Updating from SUSE Linux Enterprise 10 Service Pack 2 (SP2) to Service Pack 3

The update to Firefox 3 requires some additional packages to be installed. Some libraries used by Firefox3 will be installed under /usr/lib[64]/firefox/ as a second stack. Those libraries are only used by Firefox3.

SUSE लिनक्स एंटरप्राईझ 10 सर्व्हिस पॅक 1 (SP1) वरुन सर्व्हिस पॅक 2 (SP2) वर अपडेट करणे

YaST ऑनलाईन अपडेट, झेन-अपडेटर अगर रग वापरुन SP1 वरुन SP2 वर अपडेट करण्यासाठी आम्ही शिफारस करु की आधी slesp1-libzypp-4907 पॅच लागू करा.

हा पॅच मेंटेनंस स्टॅक अपडेट करतानाच ZMD चा पुनरारंभ नक्की करतो.जर हा पॅच आधी लागू केला नाही (व ZMD चा पुनरारंभ नंतर केला) तर SP2 वर अपडेट करताना आपल्याला टाकून दिलेल्या अपवादांसारख्या समस्या येतील.

अपडेटच्या क्रियेबाबतच्या अधिक माहितीसाठी माहिती पुस्तिका पहा.

PatchCD Update Relies on Configured Installation Sources

Before starting the PatchCD update, add additional installation sources for all add-on products and KMP packages (such as nVidia or ATi graphics drivers) to match the Service Pack level to be installed. Use the YaST 'Installation Source' module for this. Otherwise, the PatchCD update might show dependency conflicts due to installing updated packages, e.g. the kernel packages.

MDNS व .local डोमेन नावे

.local या स्थानिक टॉप लेव्हल डोमेनला रिझॉल्व्हर लिंक-लोकल म्हणून समजतो. DNS विनंत्या या नेहमीच्या DNS विनंत्या म्हणून न पाठवल्या जाता मल्टिकास्ट DNS विनंत्या म्हणून पाठवल्या जातात. आपण आधीच .local हे स्थानिक डोमेन आपल्या नेमसर्व्हरमध्ये वापरत असल्यास आपण हा पर्याय /etc/host.conf मध्ये बंद केला पाहिजे. तसेच host.conf हे माहितीपुस्तिकेतील पानही वाचा.

आपल्याला स्थापनेदरम्यान MDNS बंद करायचे असल्यास बूट पॅरामीटर म्हणून nomdns=1 वापरा.

मल्टिकास्ट DNS साठी पहा: http://www.multicastdns.org.

7.0 Software Related Issues

YaST सॉफ्टवेअर व्यवस्थापन Gtk व Qt Front-Ends

आपल्या प्रणालीवर स्थापन केलेल्या डेस्कटॉपनुसार YaST दोन फ्रंट एन्ड्ससह येते. डिफॉल्टनुसार YaST gtk फ्रंट एन्ड हा GNOME डेस्कटॉपवर चालतो व YaST qt फ्रंट एन्ड हा अन्य डेस्कटॉपवर चालतो. हे /sbin/yast2 स्क्रिप्टमधील WANT_UI या व्हेरिएबलवरुन ठरते. वैशिष्ट्यांच्या दृष्टीने gtk फ्रंट एंड हा बराचसा माहिती पुस्तिकांमध्ये वर्णन केलेल्या qt फ्रंट एंडसारखा आहे. एक अपवाद म्हणजे gtk सॉफ्टवेअर व्यवस्थापन मोड्यूल, जे qt पोर्टपेक्षा फार वेगळे असते.

yast2-ऍड-ऑन-क्रिएटर, yast2-सीडी-क्रिएटर, and yast2-प्रॉडक्ट-क्रिएटरबद्दल टीपा

yast2- ऍड-ऑन-क्रिएटर हा साध्या RPM फाईल्सवरुन कस्टम उत्पादन (ISO प्रतिमा) तयार करतो. तो ज्या ISV ना SUSE लिनक्स एंटरप्राईझच्या उत्पादनांसाठी एक्स्टेंशंस बनवायची असतात, त्यांच्यासाठी असतो.

yast2- सीडी-क्रिएटर हा अस्तित्वातील उत्पादनांपासून (बूटेबल) ISO प्रतिमा बनवतो.तो एखादे अस्तित्वातील उत्पादन सानुकूल करण्यासाठी वापरता येतो. उदा., सर्व पॅकेजेसच्या सबसेटसह ISO प्रतिमा बनवू शकतो, (उदा., एखाद्या किमान प्रणालीसाठी मूलभूत पॅकेजेस), अगर याउलटही करु शकतो, म्हणजे SLES + SDK सारख्या आणखी उत्पादनांसह ISO प्रतिमा बनवू शकतो,

yast2-प्रॉडक्ट-क्रिएटर हा सीडी-क्रिएटरचा पुढील भाग आहे. त्यात किवी इमेजिंग प्रणालीसाठी एक GUI आहे. यामुळे सीडी-क्रिएटरमध्ये वापरलेल्या त्याच कॉंफिगरेशनने जिवंत सीडी, XEN प्रतिमा इ. बनवणेही शक्य होते. हा प्रॉडक्ट-क्रिएटर SDK सहित पाठवला जाईल.

लक्षात घ्या, सीडी-क्रिएटर हा YUM स्थापना स्त्रोतांना साहाय्य करत नाही, पण येणारा प्रॉडक्ट-क्रिएटर (SDK चा भाग) मात्र करेल. अद्यतनांसहित मध्यम करायचे असल्यास प्रॉडक्ट-क्रिएटर वापरा.

NTFS फाईल प्रणालीसाठी रीड-राईट साहाय्य

आपण मायक्रोसॉफ्ट NTFS फाईल प्रणालीसाठी रीड-राईट साहाय्य सक्षम करु शकता. ntfs-3g फाईल प्रणाली प्रकार म्हणून वापरुन NTFS पार्टिशन चढवा. उदा., कमांड-लाईनवर अंतर्भूत करा:

mount -t ntfs-3g /dev/sda1 /mnt

आपल्याला रीड-राईट साहाय्यसहित NTFS पार्टिशन कायमचे चढवायचे असल्यास ते बूट करताना आपोआप चढवण्यासाठी /etc/fstab मध्ये ही ओळ समाविष्ट करा(आधी चढवण्याची जागा तयार करा!):

/dev/sda1 /data-ntfs ntfs-3g defaults 0 0

आणखी परिपूर्ण उदाहरण असे:

/dev/sda1 /data-ntfs ntfs-3g \ users,gid=users,fmask=113,dmask=002,locale=en_US.UTF-8 0 0

यामुळे अधिकृत वापरकर्तांना राईट करण्यासाठी प्रवेश मिळेल, इतरांना रीड करण्यासाठी मिळेल.आवश्यक तर ते लोकेलच्या योह्य वापराचेही उदाहरण देते. defaultचा वापर पर्याय म्हणून केल्यास पार्टिशन चांगले खुले होते, वाईट वापरासाठीही.

Java Plug-In and Firefox

The Sun Java plug-in crashes Firefox on the first run. To work around this issue, restart Firefox after this first crash. Then Firefox will run properly.

8.0 Legal Notices

नॉव्हेल इंक. या दस्तावेजामधील माहिती वा उपयोगाच्या दृष्टीने कोणतेही खुलासे अगर शर्ती देत नाही, आणि विशेषतः कोणत्याही विशिष्ट कारणासाठी व्यापारक्षमता अगर योग्यता याविषयीच्या कोणत्याही स्पष्ट वा गृहित शर्तींचा अस्वीकार करते. तसेच नॉव्हेल इंक. या प्रसिद्धीमध्ये वा त्यातील माहितीत कोणतेही बदल कोणत्याही वेळेस, कोणाही व्यक्तीला अगर संस्थेला त्याबद्दल कळवण्याची जबाबदारी न घेता करण्याचे हक्क राखून ठेवत आहे.

तसेच नॉव्हेल इंक. कोणत्याही सॉफ्टवेअरच्या बाबतीत कोणतेही खुलासे अगर शर्ती दत नाही, आणि विशेषतः कोणत्याही विशिष्ट कारणासाठी व्यापारक्षमता अगर योग्यता याविषयीच्या कोणत्याही स्पष्ट वा गृहित शर्तींचा अस्वीकार करते. तसेच नॉव्हेल इंक. नॉव्हेल नॉव्हेल सॉफ्टवेअरच्या कोणत्याही वा सर्न भागांमध्ये कोणतेही बदल कोणत्याही वेळेस, कोणाही व्यक्तीला अगर संस्थेला त्याबद्दल कळवण्याची जबाबदारी न घेता करण्याचे हक्क राखून ठेवत आहे.

या करारानुसार पुरवलेली कोणतीही उत्पादने अगर तांत्रिक माहिती ही अमेरिकेची निर्यात नियंत्रणे व इतर देशांच्या व्यापारविषयक कायद्यांच्या आधीन असू शकतील. आपण सर्व निर्यात नियंत्रणेविषयक कायद्यांचे पालन करण्याचे व पाठवण्यायोग्य वस्तू/गोष्टी निर्यात, पुनर्निर्यात अगर आयात करण्यासाठीचे आवश्यक परवाने अगर वर्गीकरणे मिळवण्याचे मान्य करत आहात. आपण अमेरिकेच्या सध्याच्या निर्यात वर्जन सूचींमधील कोणाही व्यक्तीला अगर संस्थेला, अगर अमेरिकेच्या निर्यात कायद्यांमधे निर्यातबंदी घातलेल्या अगर अतिरेकी देशांना पाठवण्यायोग्य वस्तू/गोष्टी निर्यात वा पुनर्निर्यात न करण्याचे मान्य करत आहात. आपण पाठवण्यायोग्य वस्तू/गोष्टी बंदी घातलेल्या अणु, क्षेपणास्त्र वा रासायनिक जैविक शस्त्रांसाठी न वापरण्याचे मान्य करत आहात. नॉव्हेल सॉफ्टवेअरच्या निर्यातीबद्दल अधिक माहितीसाठी कृपया http://www.novell.com/info/exports/ पहा. आपण निर्यातीसाठीच्या कोणत्याही आवश्यक मान्यता मिळवू न शकल्यास त्याला नॉव्हेल जबाबदार नाही.

स्वामित्वाधिकार व नोंदणी: 2007 नॉव्हेल इंक.सर्व हक्क सुरक्षित. प्रकाशकांच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनातील कोणत्याही भागाची पुनरावृत्ती, फोटो प्रत, साठवण एखाद्या रिट्रीव्हल प्रणालीवर केली जाऊ नये अगर तो पाठवला जाऊ नये.

नॉव्हेल इंक.कडे या दस्तावेजात वर्णन केलेल्या उत्पादनातील तंत्रज्ञानासंबंधीचे बौद्धिक मालमत्ता अधिकार आहेत. विशेषतः व अमर्यादितपणे, बौद्धिक मालमत्ता अधिकारांमध्ये, http://www.novell.com/company/legal/patents यामध्ये सूचिबद्ध केलेले एक अगर अधिक एकस्व अगर अमेरिका व इतर देशांमध्ये प्रलंबित असलेले एकस्वविषयक अर्ज अंतर्भूत असू शकतात.

नॉव्हेलच्या व्यापारचिन्हांसाठी नॉव्हेलची व्यापारचिन्ह व सेवाचिन्ह सूची पहा: (http://www.novell.com/company/legal/trademarks/tmlist.html). अन्य सर्व पक्षांची व्यापारचिन्हे त्यांच्या मालकांच्या मालमत्ता आहेत.